मिलिंद सोमनच्या पत्नीने शेअर केला हॉट फोटो

0

मिलिंद सोमनने मागील वर्षी २२ एप्रिलला आपल्या वयापेक्षा २६ वर्षांनी लहान अंकिताशी से शादी की है. ऐज गॅपमुळे अंकिता आणि सोमन चर्चेत होते. अंकिता आसामची आहे. महाराष्ट्रीयन आणि आसामी पध्दताने लग्न संपन्न झाले होते. या लग्न सोहळ्यामध्ये जवळचे मित्र आणि नातेवाईकांनी उपस्थिती लावली. हे कपल नेहमी एज गॅपवरन ट्रोल झाले आहे. परंतु, प्रेम करणाऱ्यांना काही फरक पडत नाही. कुणाचीही परवा करत नाहीत. 

मिलिंद-सोमनला भटकंती करण्याचा छंद आहे. अंकिताने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पूलामध्ये दिसत आहे.  मिलिंद म्हणतो की, ‘हे खूप मोठं अंतर आहे. एवढं अंतर माझ्या आणि माझ्या आईच्या वयामध्ये आहे. अंकिता म्हणते की, आपण समाजाला खुश करण्यासाठी एकत्र राहता. परंतु, ज्यावेळी आपण स्वत: खुश नसता, त्यावेळी असं नातं टिकवण्याचा काय उपयोग?  दोघेही फिटनेस फ्रीक आहेत. मॅरेथॉनचे अनेक फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here