सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० नवे पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज ७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ४७५ एवढी झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती ६७५ वर पोहोचली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here