सवणसमध्ये सक्शन पंपाने राजरोसपणे लाखोंची वाळूचोरी

0

खेड : तालुक्यातील सवणस येथील दर्या समोर जगबुडी नदी पात्रात दररोज सक्शन पंप लावून राजरोसपणे लाखो रुपयांची वाळू चोरी होत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असताना येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, स्थानिक तलाठी व मंडळधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. खेड तालुक्यातील बहिरवली खाडीपट्ट्यात वाळू चोर उन्मद झाले असून राजरोसपणे सुमारे एक ते दोन किलोमीटर लांबीचे रस्ते खेडबहिरवली मुख्य रस्त्यापासून जगबुडी नदी किनाऱ्यापर्यंत काढून तेथे अवैध वाळू उपसा करण्याचे काम सध्या सुरू आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here