लॉकडाऊन काळात ऑनलाईन फसवणुकीला पेव

0

रत्नागिरी : दिवसेंदिवस सायबर क्राईममध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. लाकडाऊनच्या काळात काही गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरीही
ऑनलाईन गुन्हे मात्र कमी झालेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झालेले असून फसवणुकीची रक्कम सुमारे ४ लाख ३३ हजार ५७२ इतकी आहे. हे गुन्हे सावर्डे, खेड, संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा या ठिकाणी दाखल झालेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here