मुंबई : दिवसेंदिवस बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. अभिनेते गोविंदा, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटी आतापर्यंत संक्रमित झाले आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 06-Apr-21