आरोग्य मंदिर येथील इमारतीच्या पार्किंगमधून सायकल लांबविली

0

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर येथील इमारतीच्या पार्किंगमधून आठ हजार रुपयांची हिरो कंपनीची सायकल अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते २ एप्रिल दरम्यान घडली. याबाबत माधुरी संजय मोहिते (४५, रा. शंखेश्वर नगर आरोग्यमंदिर, रत्नागिरी) यांनी ६ एप्रिल रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 07-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here