‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार आढळल्यास तक्रार करा

0

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाबाबत काळाबाजार आढळला अथवा याबाबत काही तक्रार असल्यास सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) रत्नागिरीच्या सु. ह. गवळी (संपर्क क्रमांक ९९२२१२७११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here