नागरिकांना सतर्कतेचा इशारा: जिल्ह्यात 11 व 12 एप्रिल रोजी विजांच्या गडगटासह पावसाची शक्यता

0

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी विजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:04 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here