रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार पार

0

🔳 24 तासात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : दिवसागणिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 12 हजार पार झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 12020 इतके कोरोना बाधित सापडले आहेत. सापडलेल्या 140 पैकी 81 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 59 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:55 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here