विधानसभा निकालाबाबत रत्नागिरी खबरदारचा सर्व्हे प्रसिद्ध, उदय सामंत विजयी होणार सव्वा लाखांच्या फरकाने

0

रत्नागिरी खबरदारचा विधानसभा निवडणूक निकालाबाबत अंदाज

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार उदय सामंत सुमारे १,१८,००० ते १,३०,००० मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता

▪राष्ट्रवादी कॉंग्रेसला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सुमारे १२ हजार ते १८ हजार मत मिळण्याची शक्यता

▪दापोली मतदारसंघात सेना राष्ट्रवादीत होणार कांटे कि टक्कर, राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता (मताधिक्य ३ ते ५ हजार)

▪गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुमारे ३० ते ४० हजार मतांनी विजयी होतील

▪चिपळूण मतदारसंघात सेना राष्ट्रवादीत कांटे कि टक्कर, हवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराची, सुमारे ५ ते १० हजारांनी निवडून येण्याची, मात्र सेनेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे

▪राजापूर मतदारसंघात सेना उमेदवार राजन साळवी सुमारे २० ते ४० हजार मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता

रत्नागिरी खबरदार
www.ratnagirikhabardar.com
06:10 PM 22/Oct/2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here