सौरव गांगुली यांनी स्वीकारला बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार

0

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि जेष्ठ क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सौरभ गांगुली बीसीसीआयचे 39 वे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी जय शाह देखील उपस्थित होते. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत सौरव गांगुली यांना विजयी घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here