जिल्ह्यात विक्रमी २५१ कोरोना रुग्ण; सर्वाधिक रत्नागिरीतील

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार नवे विक्रमी २५१ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ७४ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात २५१ सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ५१, खेड आणि राजापूर प्रत्येकी १३, गुहागर आणि लांजा प्रत्येकी ९, चिपळूण ३७, संगमेश्वर १७ आणि मंडणगड १.(एकूण १५०). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २३, दापोली १९, खेड १२, गुहागर १०, चिपळूण ८, संगमेश्वर २४, मंडणगड आणि राजापूर प्रत्येकी १, लांजा ३. (एकूण १०१) (दोन्ही मिळून २५१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार २७१ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here