जिल्ह्यात १६ एप्रिलपासून लसीकरण पुन्हा सुरु होणार

0

रत्नागिरी : कोरोनापासून संरक्षण म्हणून प्रतिबंधात्मक कोव्हिड लसीकरण मोहीम सध्या संपूर्ण देशात सुरू आहे. गेले तीन-चार दिवस थांबलेली लसीकरण मोहीम शुक्रवार १६ एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here