पिरंदवणे येथे आढळला मृतावस्थेतील बिबट्या

0

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे जंगलात बिबट्या मृतावस्थेत सापडला. झाडावर कोसळून त्याच्या पायालादखापत झाल्याने तसेच त्याला कोणतीच हालचाल करता न आल्याने उपाशीपोटी मृत्यू झाला असावा, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here