धारावीत 18 वर्षांवरील सर्वांचं तातडीनं लसीकरण करण्याची मागणी

0

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं आता पुन्हा रुग्णवाढीचा वेग धरला आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही चिंता निर्माण होऊ लागली आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी येथील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:23 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here