कोरोनाचा कहर सुरूच; देशात सलग दुसऱ्या आढळले 2 लाखाहून अधिक रुग्ण

0

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासात देशात नवे 2लाख 17 हजार 353 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासात देशात 1 हजार 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here