देवरुख : संगमेश्वर तालुक्यात कोरोना वाढत असून एकाच दिवशी तब्बल १२१ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. आजवर एकाच दिवशी रुग्ण मिळण्याची संख्या ही ५० रुग्णांच्या आत होती. मात्र, कोरोनाने गुरुवारी हा विक्रम मोडीत काढत शंभरी पार करत १२१ वर आकडा पोहोचला. अचानक रुग्ण संख्या वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. आरोग्य विभागावरही ताण येत आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 16-Apr-21