भरणे येथे अनधिकृत कोव्हीड सेंटर; प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

0

खेड : खेड तालुक्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भरणेनाका येथे मुंबई-गोवा महामार्गालगत गजबजलेल्या ठिकाणी विनापरवाना कोव्हीड सेंटर सुरू असून गेल्या तीन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार माध्यमांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बुधवारी १४ रोजी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here