सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३१ नवे पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज १३१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ९ हजार २४१ एवढी झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती १ हजार ९७७ वर पोहोचली आहे. कोव्हीड-१९ मुळे आज चौघांचा मृत्यू झाला, त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २०५ वर गेली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here