१,६६४ डझन हापूस लंडन, कॅनडा, कतारला निर्यात

0

रत्नागिरी : कोरोनाची महामारी सुरू असतानाच निर्यात सुविधा केंद्रातून मागील महिनाभरात १ हजार ६६४ डझन आंबा लंडन, कॅनडासह कतारला निर्यात झाला. राजधानी दिल्लीत ५ हजार ४०० डझन आंबा गेला. अजूनही लंडनमधून ४२० डझन, कॅनडामधून ४०८ डझन हापूसची मागणी आहे. दरम्यान, यावेळचा दर साधारणत: गेल्या वर्षीच्या दराइतकाच असल्याचे बागायदारांकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here