युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारीला येणार होते पण ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. बोरिस जॉन्सल हे 25 एप्रिलला भारतात येणार होते. त्यांचा दौरा अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याची माहिती मिळत आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 19-Apr-21