ओणी येथे कोव्हीड रुग्णालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

0

राजापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार डॉ. राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये ओणी येथे अद्ययावत कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासित केले आहे. आमदार स्थानिक विकास निधीमधून १ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 20-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here