नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू त्यांची प्रकृती स्थिर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिंह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थनाही डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 20-Apr-21