सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८४ नवे कोरोना पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज २८४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती २ हजार ७१४ वर पोहोचली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:13 PM 20-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here