आता कोरोना टेस्ट रिपोर्ट ऑनलाईन मिळणार

0

🔳 रत्नागिरीतील डॉ. सुतार यांनी तयार केली यंत्रणा

रत्नागिरी : कोव्हीड तपासणी अहवाल आता रत्नागिरीत ऑनलाईन मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ सुतार यांनी एक यंत्रणा तयार केली असून याद्वारे आता आरटीपीसीआर व अँटिजेन रिपोर्ट ऑनलाईन मिळणार आहेत. हा ऑनलाईन रिपोर्ट सर्व कारणांसाठी वैध दस्तऐवज असेल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे. आजपासून याच्या अंमलबजावणी ला सुरुवात होणार असून आज ज्यांची टेस्ट करण्यात आली आहे त्यांचे रिपोर्ट ऑनलाईन पाहता येणे शक्य होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:31 PM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here