उत्तर प्रदेशमध्ये १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

0

लखनऊ : मोदी सरकारने तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना लसीकरण मोफत केले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here