जिल्ह्यात 477 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

🔳 बाधितांची संख्या 17 हजार पार

➡ रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 477 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 477 पैकी 189 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 288 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 17051 इतकी झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:09 PM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here