रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. समाधानकारक सेवा व कठीक खडतर कामगिरीबद्दल हे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे, श्री. नवनाथ ढवळे, जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि श्री अनिल विभुते, रत्नागिरी ग्रामीण चे पोलिस निरीक्षक सुरेश कदम व दापोलीचे पोनि राजेंद्र पाटिल यांना हे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे
