संगमेश्वरातील तीन शाळांना दुरुस्ती निधी मंजूर

0

देवरूख : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जातो. यात संगमेश्वर तालुक्यातील तीन शाळांना या वर्षी दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या प्रस्तावातील शाळांमध्ये उजगाव क्र. २, भडकंबा-नलावडेवाडी व कुरधुंडाखापरेवाडी यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:42 PM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here