जिल्ह्यात 24 तासात 482 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 482 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 482 पैकी 141 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 341 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,533 इतकी झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:38 PM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here