जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

0

🔳 आज तब्बल 513 रुग्णांची भर; बाधितांची संख्या 18 हजार पार

रत्नागिरी : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 513 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 513 पैकी 169 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर ३४४ रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची 18 हजार पार झाली असून एकूण संख्या 18,046 इतकी झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:22 PM 23-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here