कोकणच्या 5 जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील ११ हजार उद्योग सुरु

0

नवी मुंबई : राज्यात दिवसेंदिवस फोफावणाऱ्या कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने मिशन ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील पुन्हा नव्याने हाती घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारने १३ एप्रिल २०२१ रोजी घेतलेल्या या निर्णयानुसार त्याची राज्यभरात अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील ५ जिल्ह्यांमधील ३७ हजार ४३५ छोट्या-मोठ्या उद्योगांपैकी अत्यावश्यक सेवेतील ११ हजार १४९ उद्योग सुरू असून या उद्योगांत ३लाख ६१ हजार ५१८ कर्मचारी कार्यरत असल्याचे सध्याचे वास्तव चित्र आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 24-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here