1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी

0

नवी दिल्ली : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होत आहे. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:08 AM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here