राज्यात पुढील चार दिवस कोकणासह सर्वत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा

0

पुणे : बिहार ते दक्षिण तामिळनाडु दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे यापुढील ४ दिवस राज्यात कोकणासह सर्वत्र वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here