थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या

0

◼️ रत्नागिरी : ॲपेक्स हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा लवकरच आदेश निघणार; जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

◼️ भारतातून येणाऱ्या विमानांना ऑस्ट्रेलियात बंदी

◼️ रेल्वेने आतापर्यंत 450 टन ऑक्सिजन देशभरात पोहोचविला. तसेच सध्या ९० टन एवढा ऑक्सिजन विविध ठिकाणी मार्गस्थ करण्यात आला आहे.

◼️ मुंबई – महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत येणाऱ्या अडचणीं लवकर सोडवा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

◼️ मुंबई – देशभरातील हज हाऊस बनणार कोविड केअर सेंटर-हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय

◼️ मुंबई – राज्यात सोमवारी ५ लाखांहून अधिक जणांना लसीकरण

◼️ भारतात उपचारासाठी आलेले बांग्लादेशी सीमेवर आंदोलनाला बसले. कोरोनामुळे बांग्लादेशने सीमा सील केली.

◼️ युकेहून १०० व्हेंटिलेटर, ९५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय मदत दिल्लीला पोहोचली.

◼️ केंद्र सरकारचं लसीकरण धोरण भेदभावजनक; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची टीका

◼️ नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आण‍ि केंद्र सरकारवरसोशल मीडियावरुन टीका होत आहे.

◼️ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लागू; पश्चिम द्रुतगती मार्गावर कमी वर्दळ

◼️ कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी अनावश्यक गर्दी केल्यास पहिल्यांदा १ हजार, दुसऱ्यांदा ५ हजारांचा दंड; नाशिक महापालिकेचा निर्णय

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here