जिल्ह्यात कोरोना लसीकरण पुन्हा सुरू

0

🔳 जिल्ह्याला 10 हजार नवे डोस प्राप्त; ना. उदय सामंत यांचे प्रयत्न

रत्नागिरी : कोल्हापूर येथून कोविशिल्डचे दहा हजार डोस रविवारी (दि. 25) रात्री जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे स्थगित केलेल्या लसीकरण मोहीमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ही लस मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:52 AM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here