कोरोनाच्या भीतीमुळे अतिश्रीमंतांचे परदेशात पलायन

0

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णालयात बेड, ऑक्सीजन आणि औषधोपचारांची कमतरता असल्याच्या बातम्या येत आहेत. देशातील या परिस्थितीमुळे अनेक श्रीमंत देशातून पलायन करत आहेत. त्यासाठी खासगी जेटवर ते लाखोंचा खर्च करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here