ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा विक्रमी वाढ

0

🔳 24 तासात तब्बल 662 नवे पॉझिटिव्ह

🔳 बाधितांची संख्या 20 हजार पार

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना काल सोमवारी 392 रुग्ण सापडले होते त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता परंतु आज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 662 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 662 पैकी 325 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 337 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार पार झाली असून ती 20278 इतकी झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:26 PM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here