देशात एकूण मृतांचा आकडा दोन लाख पार; आज सर्वाधिक रुग्ण, मृत्यूची नोंद

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत तब्बल 3,60,960 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर सुमारे 3293 मृत झाले आहेत. मृतांचा हा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात 2,61,162 रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकूण बळींच्या आकड्याने दोन लाखांचा टप्पा पार केला असून हा आकडा 2,01,187 झाला आहे. देशात सध्या 29,78,709 उपचार घेत असून 1,79,97,267 एकूण कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात आजवर 14,78,27,367 लसीकरण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:49 AM 28-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here