प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे देवरुखातील कोव्हिड सेंटरला २५० बेड

0

देवरूख : शहरात सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने २५० बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांच्या पुढाकाराने ही मदत करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 28-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here