ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; 24 तासात सापडले तब्बल 791 रुग्ण

0

🔳 बाधितांची संख्या 21 हजार पार

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 791 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 601 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 190 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 791 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 21 हजार 069 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:22 PM 28-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here