खेड : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिले नाकारली आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिलेले आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 29-Apr-21