नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. कोरोना व्यवस्थापनात सैन्याकडून सुरु असलेल्या मदतीच्या विविध उपक्रमांवर दोघांनी चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 29-Apr-21