संगमेश्वरवासियांना दिलासा; कोरोना रुग्णसंख्येत घट

0

आरवली : संगमेश्वर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत आहे. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे. तालुक्यातील १७१४ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ६९५ एवढी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:25 PM 30-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here