साळवी स्टॉप येथे कार आणि ट्रक अपघातात दोनजण जखमी

0

रत्नागिरी अल्ट्राटेक कंपनी ते साळवी स्टॉप कडे जाणाऱ्या रस्त्यावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोनजण जखमी झाले आहेत. रात्री २.३० च्या सुमारास हा अपघात घडला असून यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात सय्यद सुरतवाला व भूषण सावंत हे दोघे जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here