गुजरातमध्ये कोविड केअर सेंटरला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

0

अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोविड केअर सेंटरला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, तर रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 01-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here