4 मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद; जो बायडेन सरकारचा निर्णय

0

नवी दिल्ली : भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. त्यामुळेच भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 4 मेपासून भारतीयांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:03 AM 01-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here