तीन खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई

0

गिमवी : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाने कहर केला असताना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खासगी वाहतूक बंद आहे. असे असतानाही गुहागर ते मुंबई खुलेआम खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सच्या ३ वाहनांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे ३६ हजार रूपयाच्या दंडाची कारवाई गुहागर पोलिसांनी केली आहे. गुहागर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक कदम यांनी पहाटे ५ वाजता या तीनही ट्रॅव्हल्स पकडून गुहागर पोलिस ग्राऊंडवर आणल्या होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 01-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here