भारतरत्न लता मंगेशकर यांजकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येते आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनीही कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 01-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here