पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ममता दिदींचं अभिनंदन

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसी हॅटट्रिक मारताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूक निकालांवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन, केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 03-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here